बुधवार, 11 फ़रवरी 2009

दरबारी आले नाथ गुरुंच्या ......... . .

दरबारी आले नाथ गुरुंच्या दत्त दत्त म्हनत
अलख निरंजन श्री गुरदेव दत्त दत्त

दरबारी आले नाथ गुरुंच्या दत्त दत्त म्हनत
अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त दत्त। ।

नाथ आले दरबारी दत्त दत्त बोला
चौरंशी योनिंचा चुकेल फेरा
पावन करुनी घेऊ देह ची सारा
अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त दत्त ........ । । दरबारी आले ....... । । । ।

भुत बाधा गेली भक्त पवित्र झाले
काम क्रोध लोभ मोह सर्व ळुंनि गेले
दत्त दत्त म्हणता ते दत्तमय झाले
अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त। । दरबारी आले ......... । । । ।

दरबारी आले नाथ गुरुंच्या दत्त दत्त म्हनत
अलख निरंजन श्री गुरदेव दत्त दत्त

दरबारी आले नाथ गुरुंच्या दत्त दत्त म्हनत
अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त दत्त। ।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें