कान फाडूनि या मुद्रा ते घालिती। नाथ म्हनविति जगामाजी ।
घालोनिया फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ।
पोट भरवाया शिकती उपाय । तुका म्हणे जाय नरक लोका ॥

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें